Amey Wagh | वाघाने वाघ पाहिला | Sajiri

2021-10-20 4

अभिनेता अमेय वाघ त्याच्या बायकोसोबत जंगल सफारीला गेलेला. तिथे त्यांना वाघाचं दर्शन झालं. तिथे फोटो आणि व्हिडीओज त्याने शेअर करत नेहमी प्रमाणे त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहेत. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale